जिंतूर तालुका कृषी अधीकारी कार्यालयाचा केला पंचनामा.Video💻 (उघडा डोळे बघा निट):oops::oops:

जिंतूर तालुका कृषी अधीकारी कार्यालयाचा केला पंचनामा.Video💻
(उघडा डोळे बघा निट):oops::oops:

आज दिनांक 16/01/2016 रोजी दुपारी ठिक 12 वाजता.
  कृषी कार्यालयात 4 ते 5 कर्मचारी वगळता इतर वरीष्ठ अधीकारी व कर्मचारी या कार्यालयात नेहमीच दांडी मारतात हे आज सिध्द झाले आहे.
   अशा प्रकारे शासकीय कार्यालयात अधीकारी व कर्मचारीच उपस्थीत नसतील तर शेतकरी आत्महत्या का करनार नाही ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा दांडी बहाद्दर अधीकार्यांवर शासन काय कार्यवाही करनार ?

      संदीप चव्हाण जिंतूरकर👏
  (सामाजीक व राजकीय कार्यकर्ता)

image

गोर गजानंन डी.राठोड
चिफ एडीटर – बंजारा ऑनलाईन  न्यूज  पोर्टल
Website – www.goarbanjara.com
भ्रमणध्वनी – 9619401377