1. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे व त्यांच्या अडचणी दुर करणे.
2. समाजात एकञता आणने.
3. ग्रामीण भागातील मुलांना योग्य दिशा दाखवून त्यांचे मनोबल वाढवीणे.
4. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार व त्यांचे हक्क मिळवून देणे.
5. प्रत्येक गावात ईगंलिश स्कूल ची निर्मित करणे.
एक बंजारा गाये जिवन के गित सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताएँ
जन्म तिथी 01/01/1987
संपु्र्ण नाव- गजानन डी. राठोड
1) स्वयंसेवक / प्रचारक
गोर बंजारा संघर्ष समिती भारत
2) प्रमुख संपादक
बंजारा न्युज ऑनलाइन पोर्टल
3) संस्थापक.
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य
मु.पोस्ट सासावरगांवबंगला ता. पुसद जि.यवतमाळ 445209
अणि
*सेवादास वाचनालय*
4) शिक्षण - बी.ए. 3
5) राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख
वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ
महाराष्ट्र राज्य....
6) कार्यकारणी सदस्य
संविधान मोर्चा
ठाणे जिल्हा व यवतमाळ जिल्हा.
7) समाजिक कार्यकर्ता
जहाँ सत्य वहाँ हम