जय जवान,जय किसान

सामील व्हा👇
सामील व्हा.👇
✊✊जय जवान,जय किसान✊✊ उठ शेतकरी जागा हो.  किनवट जि.नांदेड चे अत्यंत ज्वलंत सामाजीक कार्यकर्ते. श्री.आकाश जाधव मो.09049594594  यांचा शेतकर्यासाठी शासना विरुध्द राज्यभर मोठा संघर्ष चालु असुन. आज दिनांक 01 जुन पासुन आकाश जाधव व सहकारी (आझाद मैदान,मुंबई) येथे उपोषणास बसनार आहेत.
   तरी या शेतकरी लढ्यास संवीधान मोर्चा व शेतकरी कामगार पक्ष व बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी चे कार्यकर्ते देखील आज उपोषणास बसनार आहेत.

image

image

ऑनलाईन प्रतिनिधि‎.बंजारा न्युज..मुंबंई महा.
चिफ एडीटर – गजानन डी. राठोड
९६१९४०१३७७

Leave a Reply