गौरवदिनामित्त महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*!!

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,पंचायत राज पध्दतीचे जनक,रोजगार हमी योजनेचे निर्माते,हरित क्रांतीचे प्रणेते,भटक्या विमुक्तांचे भाग्यविधाते आणि ऊध्दारकर्ते,
महाराष्ट्राचे दिर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून आज शपथविधी घेतला त्यानिमीत्ताने ह्या *गौरवदिनामित्त महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*!!!????????

*5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून नाईक साहेबांनी शपथविधी घेतला होता*
योगायोगाने
*5 डिसेंबरला महसूल राज्यमंत्री म्हणून मीही शपथविधी घेतला*

*विशेष म्हणजे नाईक साहेब हे सुध्दा महाराष्ट्राचे पहिले महसूल राज्यमंत्री होते*.
त्यांची प्रेरणा व कार्य आम्हाला आदर्शवत राहील या अपेक्षा,धन्यवाद!

*नामदार संजय राठोड*
राज्यमंत्री (महसूल) तथा पालकमंत्री वासिम व सहपालकमंत्री यवतमाळ

Leave a Reply