“गोर बोलीम इंग्लिश बोलेर सिका” (dictionary)पुस्तकाचे प्रकाशन.

​”गोर बोलीम इंग्लिश बोलेर सिका” पुस्तकांते प्रकाशन संपन्न…
दिनांक 18/12/2016. रोजी कल्याण येथिल पंचायत समिति सभागृह येथे संपन्न झाला.

बंजारा समाजातील माझ्या सर्व साहित्यकार,आधिकारी व यांच्या हस्ते प्राकाशन झाले या प्रकाशनाच्या वेळी सर्व समाजातील मान्यवारांची हजेरी.

माझ्या समाजातील सर्व युवक व विद्यार्थी बांधवाना कळविण्यात येते की आपल्या समाजातील युवकांनी या पुस्तक रूपी आधुनिक मार्गदर्शनाला महत्व देऊन जास्तीत जास्त शिक्षण घेणे व समाजातील दश्या व दिशा ठरविण्याचे कार्य करणे.

या पुस्तकाचे स्वरूप,

1) आपण आज पर्यंत हिंदी किंवा मराठी भाषातंर (Dictionaries) मधून इंग्लिश बोलण्याचे धाडस केल आहे.

पण आता सरळ गोर बोलीतु न इंग्लिश बोलण्यास सुरवात होईल व समाजातील युवक व विद्यार्थी बांधवास महत्वपूर्ण वाचन होऊन प्रगतिशील चेतना मिळेल.

2) गोर बोलीम इंग्लिश बोलेर सिका या पुस्काच्या माध्यमातुन खरोखर आपल्या समाजातील गरीब परिवारातुन छोट्यास्या टांड्यातुन नोकरी करण्यास स्थलातंर झालेले प्रा.संतोषजी राठोड सर यांची खरी कसोटी या पुस्तकातुन आपल्या समाजातील युवकांनी जानून घ्यावी.

3) आब गोर बोलीम इंग्लिश बोलेर सिका या पुस्तक रूपी आधुनिकता निर्माण झाल्या मुळे आपल्या समाजातील युवकांची व बंजारा समाजाला चांगल्या वळनाला सुरवात होईल.

4) आब गोर बोलीम इंग्लिश बोलेर सिका या पुस्तक रूपी  आपल्या समाला जे काही मिळाल ते खरो खर अमृत पेक्षा कमी नाही. या पुस्तक रूपी अमृताला आपण खरोखर प्राषन करून स्वताच्या जिवनातील सर्वात मोठी बद्दल घडवीता येईल.

5) आब गोर बोलीम इंग्लिश बोलेर सिका. या पुस्काच्या माध्यमातुन खरोखर बंजारा समाजाच्या गोर गरीब विद्यार्थी मित्रांना आपल्या (याडी बाप) आई वडीलांचे सोप्न साखाण्याचे प्रयत्न करावे.

6) आब गोर बोलीम इंग्लिश बोलेर सिका. या पुस्तकांचे प्रकाशन आणि प्रकाशक आपल्या समाजातील प्रा.संतोषभाऊ राठोड सर याच्या प्रत्येक शब्दाला आपण सर्वांनी सम्मान करावा.

या पुस्तक रूपी प्रतिक्रिया देने व या पुस्तकाला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रा पर्यंत पहोचने हे आमचे उदिष्ठ राहिल.

लेखक,प्रा.संतोष हून्नासींग राठोड (सर) यांना मनापासुन शुभेच्छा…
सौजन्य: गोर कैलास डी राठोड

सामाजिक कार्यकर्ता ठाणे.

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply