गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याबाबत समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

——————————————–
आज पुसद तालुक्यातील विविध तांडयाना भेटी देऊन ५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी ( गहुली )आणि भक्तिधाम पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाबाबत समाज बांधवांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले.

Gajanan Rathod

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह पुसद

9619401377

Leave a Reply