गोर बंजारा संविधानीक हक्क महासमिति ची बैठक औरंगाबाद येथे झाली

काल दिनांक 17 / 5 /2015 औरंगाबाद येथे गोर बंजारा संविधानीक हक्क महासमिति ची बैठक झाली 18 मार्च नंतर च्या घडामोडी व पुढील दिशा काय ? मार्गदर्शन करताना मा काशिनाथ नायक मा बळीभऊ राठोड मा.मोतिराज राठोड मा अमर चव्हाण मा राधेश्याम आडे मा पि टी चव्हाण मा ओंकार आबा जाधव मा युवराजदादा आडे मा रविराज राठोड मा प्रकाश राठोड इतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

image

Leave a Reply