गोर दन छ आज खरे अथ॔ती
|भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुनच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोकांकडुनच केली जाते. भारतातील प्राचीन जनजातींमधील बंजारा ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील वीस प्रांतामध्ये सतरा नावाने व उप नावाने बंजारा ओळखले जातात.ज्यांची जन संख्या ही चार करोड पेक्षा जास्त असु शकेल असे वाटते. भारत देशाची एकमात्र बंजारा जमात आहे जिची बोली, वेशभूषा, गोत्र हे एकसारखेच आहे. बंजारा आजही आपल्या विभिन्न प्रांतात असलेल्या आपल्या जातभाईंना आपल्या मातृ बोलीत बंजारा/गोरमाटी भाषेत बोलतात. विशीष्ट वेषभुषा, केशभुषा त्याची आपली ओळख करुन देणारी आजही काही प्रांतांमध्ये सुरक्षित आहे. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे आजही गोत्राच्या आधारेच लग्नसंबंध जुळवीण्यात येतात अशी ही एकमात्र बंजारा जात भारतीय जमात आहे.
2 Comments
श्रीमानजी , अधिकारों की भीख नहीं मांगी जाती /अधिकारों को छीना जाता है ग्वार समाज को एकता अखंडता की शिक्षा ग्रहन कर अपनी ताकत का इस्तेमाल करना चाहिए सीख से धन, बल ,यश, बढ़ता है भीख से लालची विकलांगता मुंह देखा रहता है ग्वार पर सबसे बड़ी ताकत भाषा पहनावा जो मूलभूत संस्कृति व पहचान है राजिस्थान म्हारो छ , मारो कहनो छ ग्वार बुहारी (झाड़ू) री सींक(तीली) मांगर(तरह) एक जेबडा(रस्सी) में बधन आपेरी ताकत दिखानी चाहे अर्थात एकता ही अखंडता है पहचान दिखाओ ,एकता पाओ अर्थात कल्चर अपनाओ , पहचान पाओ, मेरा मतलब है कल्चर /संस्कृति ही हमारी मूलभूत पहचान है अन्य जातियो ने अपनाना शुरू कर दिया ….ग्वार एकता जिंदाबाद का नारा होना चाहिए , धन्यवाद
सभी ग्वार भाईयों ने राम राम