गोरबंजारा समाजावर वारंवार होनार्या अन्यायाच्या घटना

गोरबंजारा समाजावर वारंवार होनार्या अन्यायाच्या घटना १)तावरजखेड जि.ऊस्मानाबाद,
२)जिवती जि.चंद्रपुर,
३)सांगवी जि.नांदेड,
४)पांग्राबंदी जि.वाशिम,
५)पोखरी  जि.यवतमाळ,
६)नारळी कुरळी जि.यवतमाळ,
६)दारव्हा जि.यवतमाळ,
७)कसबापेठ पुणे
येथील व ईतर ठिकाणी क्षुल्लक कारणांसाठी घडवण्यात आलेल्या अमानवी अत्याचारांच्या घटनांचा आम्ही तीव्र नीषेध करतो,आरोपीवर तातडीने उचित कारवाई करणेबाबत संबंधित यंत्रनेला निदेश दिलेले आहेत,पीडितांना न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत आम्ही मा.मुख्यमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करतोय,समाजातील विविध समस्यांना शासनापर्यंत पोहोचवून शासनाकडून सुविधा/मदत/न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य असुन समाजाचा सैनिक म्हणून मी हे कर्तव्य पार पाडीत आहे.संजय राठोड