गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती

🙏🙏🙏Jay Sevalal 🙏🙏🙏

गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती

साथीयो,
समाजातील सर्व प्रमुख सामाजिक संघटना च्या प्रमुख पदाधिकारी यांची,बैठक रविवार दिनांक- 2/8/2015 रोजी सकाळी ठिक 10.30वा.रूद्र हाँटेल शिवराज हाँटेलियर्स प्रा.लि. ब्लाँक डी/1 पी 54 टेल्को रोड एम आय डी सी चिंचवड पुणे. येथे आयोजित करण्यात आली आहे. संपर्क := मा.युवराज आडे  9763865003  9420000728 , मा.अँड रमेश राठोड 9657040404 मा. बळी राठोड := 9423059767

महासमितीत सामील/संलग्न असलेल्या व होऊ इच्छिणारे सर्व संघटनांनी, तसेच प्रमुख सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर बैठकीला आवश्यक उपस्थित राहावे ही विनंती.

सदर बैठकीत खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
👉विषय:-
१) 18 मार्च 2015 रोजी मुंबईत झालेल्या मोर्चा व त्या नंतर ची स्थिती,
2) सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय योजावे लागतील,
3) समस्या सोडवण्यासाठी कोणते कृती कार्यक्रम करावे.
4) सामाजिक एकजूट,कशी वाढवता येईल ई.

तरी आपली ऊपस्थीती व सक्रीय सहभाग आवश्यक आहे.
🙏🙏आयोजक,🙏🙏

🌾गोरबंजारा संविधानीक हक्क महासमिती🌾