गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती ची १’मार्च रोजी जळगांव(खांदेश) येथे विभागीय बैठक

🙏जय सेवालाल🙏
   🌷गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती ची
१’मार्च रोजी जळगांव(खांदेश)                                येथे विभागीय बैठक🌷
👉”जळगांव,धुळे,नंदुरबार” या जिल्ह्यातील “गोरबंजारा” समाजबांधवाना कळविण्यात आनंद होत आहे की, संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटना मिळुन “गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती” स्थापन करण्यात आली आहे.
     या समितीमार्फत “दि.१८’मार्च २०१५-बुधवार रोजी मुंबई येथील आझाद मैदान”येथे गोरबंजारा समाजाच्या ‘संविधानिक हक्क व मागण्यासाठी’ भव्य “महामोर्चा” चे  आयोजन करण्यात आले आहे.
   या महामोर्चा च्या “खांदेश विभागीय”तयारीपुर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन खांदेश विभागातील सर्व समाज बंधु,भगिनी,युवक तसेच समाजातील सर्व “सामाजिक संघटना,संस्था”” च्या प्रतिनिधीनी व समाजसेवक यांनी या बैठकीला उपस्थित रहावे.असे आवाहन “राष्ट्रीय बंजारा टायगर्स”तर्फे करण्यात आले आहे.
🌷बैठक दि.१’मार्च २०१५-रविवार, ठिकाण-खांदेश सेंट्रल माॅल,२’रा मजला,रेल्वे स्टेशन जवळ,जळगांव🌷
👉अधिक माहितीसाठी संपर्क-:
९७३०६२२३११/९९२१४४८२६८/९५९५४२३६५५.

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply