कोनगांव भिवंडी येथे बंजारा तिज महोत्सव व संत सेवालाल कथा संग्रह उत्साहात पार पडला

​आज कोनगांव भिवंडी येथे बंजारा तिज महोत्सव  संत सेवालाल कथा या कार्यक्रमाला, पंजाब पोलीस आयजी मा .जागीर सिंग वडतिया , उद्योजक प्रकाश भाऊ वडतिया मुंबई, व पुन्याचे, उपआयुक्त डाॅ.श्रिराम पवार व विजया ताई पवार यानी भेट दिल्याबदल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आपला नंदु भाऊ पवार व बंजारा परिवार कोनगाव


सौजन्य – गजानन डी. राठोड

चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल

वेबसाइट – www.goarbanjara.com

भ्रमणध्वनी – 9619401377

Leave a Reply