‘कै.शिलाताई सुभाष चव्हाण’ यांच्या दुःखद

image

शीलाताई सुभाष चव्हाण माजी महिला व बालकल्याण सभापती जि. प. जळगाव आपल्याला सोडुन गेल्या उद्या 9 वाजता अंत विधी चाळिसगाव येथे आहे, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो .राष्ट्रीय बंजारा टायगर्स त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

‘कै.शिलाताई सुभाष चव्हाण’ यांच्या दुःखद निधनामुळे समाजाची फार मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद सुभाष चव्हाण आणि परीवारास मिळो.हिच प्रार्थना, व ताईस विनम्र आदरांजली.????????????????????????????????????????????????
????शोकाकुल????
राष्ट्रीय बंजारा महाराष्ट्र प्रदेश.