केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध सरकारी योजना

१) मेक इन महाराष्ट्र २) आमदार आदर्श ग्राम योजना ३) प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना ४) मुद्रा बँक ५) संजय गांधी निराधार योजना ६) बीज भांडवल कर्ज योजना ७) महिला बचत गटांना शुन्य टक्के व्याजदर ८) विधवांच्या मुलींना लग्नाला अनुदान ९) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना १० ) पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ११) पंतप्रधान जीवन ज्योती विमा १२) अटल पेन्शन योजना १३) जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना १४) श्रमेव जयते कार्यक्रम १५) सर्वांसाठी घर योजना १६) मुख्यमंत्री ग्राम सडक योजना १७) जलयुक्त शिवार योजना १८) सफ़ाई कामगार पुनर्वसन योजना १९) महिलांना स्वयंरोजगार अनुदान २०) युवक मंडळ अनुदान योजना २१) महिला प्रशिक्षण केंद्र अनुदान २२) यंत्रचलित नौका बांधणी योजना २३) गटई कामगारांना हक्काचे छत २४) उन्नत महाराष्ट्र अभियान योजना २५) महाराजस्व अभियान २६) सांसद आदर्श ग्राम योजना २७) राष्ट्रीय कौशल्य विकास उपक्रम २८) ग्राम विकास भवन प्रकल्प २९) स्वाभिमान व सबळीकरण योजना ३०) महात्मा फ़ुले मागासवर्ग विकास महामंडळ ३१) इ.मा.व. आर्थिक विकास महामंडळ कोकण ३२) मनरेगा-महाराष्ट्र ३३) समाजकल्याण विभाग योजना ३४) सावित्रीबाई फ़ुले शिष्यवृत्ती ३५) अपंग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती ३६) आदर्शग्राम संकल्प व प्रकल्प ३७) युवा विकास निधि ३८) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ३९) सुकन्या योजना ४०) रोजगार हमी योजना-सोलापुर ४१) मौलाना आजाद थेट कर्ज योजना ४२) पोलिस शिपाई भरती पुर्व प्रशिक्षण ४३) शासनाच्या विविध योजना ४४) शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार ४५) मुक्त वसाहत योजना ४६) वसंतराव नाईक विकास महामंडळ ४७) आम आदमी विमा योजना ४८) यशवंत ग्राम समृद्ध योजना ४९) ग्रामपंचायतींना विशेष अनुदान ५०) सौरऊर्जा पथ दिवे उभारणॆ ५१) राष्टीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान ५२) कौशल्यवृद्धी ५३) महिला सशक्तीकरण ५४) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ५५) कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे ५६) हरित महाराष्ट्र अभियान ५७) राजमाता जिजाऊ आरोग्य अभियान ५८) ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण ५९) बेकायदा सावकारी कायदा ६०) पंचायतराज – क्षमता बांधणी ६१) युवा पुरस्कार ६२) बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य ६३) ग्रामसभा पुरस्कार ६४) पंचायत महिला शक्ती अभियान ६५) पंचायत सबलीकरण पुरस्कार ६६) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ६७) आंतरजातीय विवाह योजना ६८) घरगुती कामगार योजना ६९) पंतप्रधान जनधन योजना ७०) स्वच्छ भारत मिशन अनुदान. ७१) पर्यटनाच्या विकास-महाभ्रमण ७२) स्वच्छ महाराष्ट्र अभियान ७३) मागासवर्गियांसाठी प्रशिक्षण ७४) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना ७५) रोजगार व स्वयंरोजगार धोरण ७६) आदर्श आश्रमशाळा ७७) आर्थिक उत्पन्न योजना ७८) व्यवसाय प्रशिक्षण योजना ७९) आदिम जमाती- विकास योजना

अशा विविध योजना असुन सर्व योजनांचा लाभ घ्यावा

image

सौजन्य – : गजानन डी. राठोड
चिफ एडीटर -: बंजारा न्युज ऑनलाईन पोर्टल.
वेबसाईट -: www.goarbanjara.com
Cell no. 9619401377

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply