कृष्णा चव्हाण को न्याय जरूर मिलेगा- आमदार हरिभाऊ राठोड़

“पुणे येथे कृष्णा चव्हाण यांच्या 9 वी वर्गात शिकत असलेल्या मुलीचे शाळेतील कर्मचाऱ्याने केलेल्या विनयभंग प्रकरणी कृष्णा चव्हाण यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी भटक्या विमुक्तांचे नेते माजी खासदार व वि प स हरिभाऊ राठोड यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली…..!”
गोविन्द राठोड़
Editor: www.GoarBanjara.com