कवी, सुरेश राठोड़ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

कवी सुरेश राठोड
कवी सुरेश राठोड

💐💐💐 🎂25 मे 2018🎂💐💐💐
कवितेच्या माध्यमातुन ज्वलंत विषयाला वाचा फोडनारे,हास्य सम्राट,जांगडबुत्ता कार.आमचे जिवलग मित्र.
*कवी सुरेश राठोड* . यांना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹।जीवेत शरद शतम्।🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विद्या हस्तगत केली ज्योतिष
तोडिले जाती वर्णाचे पाश
जया मुखी आहे शब्द कोष
ते कवी सुरेश ….कवी सुरेश……

कवी सुरेशभीया _____
आप जिओ हजारो साल
साल के दिन हो पचास हजार
येही है हमारी आरजू
हैप्पी बर्थडे टू यू
💐💐💐💐🎂💐💐💐💐💐💐
शुभेच्छुकः-
विकास जाधव अंबरवाडीकर
विभाग प्रमुख,मराठवाडा
राष्ट्रिय बंजारा परीषद

प्रमुख प्रतिनिधि : रविराज एस पवार 8976305533

Leave a Reply