“ओबीसी महासभा व ओबीसी प्रहार यांच्या विद्यमाने आयोजित ओबीसी मेळावा पुणे येथे जल्लोषात पार पडले”

“ओबीसी महासभा व ओबीसी प्रहार यांच्या विद्यमाने आयोजित ओबीसी मेळावा पुणे येथे जल्लोषात पार पडले”
ओबीसी न्याय हक्क व जनगणना परिषद तसेच तरुणाकारिता उद्योगजकता मार्गदर्शनन पर मेळावा वार-रविवार,दिनांक 04/02/2018 रोजी सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ-पुणे येथे आयोजित करण्यात आले होते तसेच ओबीसी समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना ओबीसी समाजभूषण पुरस्कार देवून सत्कार करण्यात आले

सदर मेळाव्याला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकार साहेब,माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड साहेब,आमदार रामहरी रूपनवर साहेब,आमदार दिप्तिताई चवधरी,मा आमदार कमलताई ढोले पाटिल,माजी उपमहापौर आबा बागुल साहेब,दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय मा रंजनभाऊ गिरमे साहेब,लिज्जत पापडचे व्यवस्थापकीय संचालक मा सुरेश कोते साहेब,मा सौ रूपालिताई चाकणकर मॅडम,मा गुलाब राठोड साहेब,मा डॉ संयोगिता नाईक मॅडम, मा दिलीप परदेशी सर,मा रामराव महाराज भाटेगांवकर,मा महेश भाट साहेब,मा प्रकाश राठोड साहेब,मा ढगे साहेब,मा मूर्ति राठोड साहेब,मा रामदास धोत्रे साहेब,मा बाळासाहेब अंबिके साहेब,मा युवराज भुजबळ साहेब,अँड उज्वला ताई,मा हलीमा ताई शेख,मा अमित कुंभार इत्यादी मान्यवर व असंख्य बहुजन ओबीसी बांधव उपस्थित होते …!
ओबीसी न्याय हक्क व जनगणना या विषयावर माझे मनोगत व्यक्त करतानाचे मेळाव्यामधील काही क्षणचित्रे…..! या मेळाव्याचे मुख्य आयोजक व संयोजक ओबीसी महासभा व ओबीसी प्रहार मासिकचे संस्थापक अध्यक्ष मा डॉ पी.बी.कुंभार सर होते…!
आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404