ऑलम्पियाड परीक्षेत मनीष मेरवान जाधव राज्यात आठवा

नांदेड (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय कॉम्प्युटर टॅलेंट स्पर्धा परिक्षा कॉम्प्युटींग इंटिलिजन्स ऑलिपियाड या परिक्षेमध्ये मनिष मेरवान जाधव महाराष्ट्र राज्यातून 8 वा क्रमांक आला आहे. केंद्रिय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ आयोजित स्पर्धा परीक्षा कॉम्प्युटींग इंटिलिजन्स ऑलिपिंयाड दि. 8-2- 2015 रोजी पुणे येथे घेण्यात आलेल्या परिक्षेत कुसुमताई हायस्कूल सिडको या शाळेतून मनिष मेरवान जाधव वर्ग 6 वा महाराष्ट्र राज्यातून 8 वा क्रमांक आला आहे. 2015-02-18_113301त्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. या वेळी आई- वडील श्री/सौ. विमल मेरवान जाधव, निजाम शेख, अर्जून गुंडाळे, अरविंद राठोड, कु. वर्षा घुंगराळे, दत्ता काकडे, नरसिंग यलमवाड, अंगद केंद्रे, लक्ष्मण कांबळे, ज्ञानेश्वर पांचाळ, गणेश गव्हाणे, माधव चव्हाण, किशोर इप्पर, विलास बिरादार, मारोती पेंटे, प्रकाश बेळकोणे, संजय सूर्यवंशी, संग्राम चव्हाण, प्रफुल्ल हनवते, पत्रकार डीगा पाटील, संजय जाधव, शिवाजी राजुरकर, किगरण देशमुख, रमेश ठाकूर, इत्यादिनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply