एकीची ताकत आणि बंजाराची झलक औरंगाबाद येथील आक्रोश मोर्चा…..

निर्भया या 14 वर्ष्याच्या अल्पवयीन चिमुरडीला बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्या पाच नराधमाना तात्काळ फाशी देण्यात यावे व पिड़ित कुटूबियांना तात्काळ मदत करण्यात यावी या अनुषंगाने काल दिनांक18/08/2017 रोजी औरंगाबाद येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आले……!

           सदर आक्रोश मोर्चा मध्ये असंख्य बंधू-भगींनी,माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड साहेब,माननीय प्रो मोतिराज राठोड साहेब,सहकार आयुक्त बळीभाऊ राठोड,माननीय प्रा पी,टी.चव्हाण सर,माननीय जोगेंद्र कवाडे साहेब,माननीय ग.ह.राठोड साहेब,माननीय प्रल्हाद भाऊ राठोड साहेब,माननीय आत्माराम जाधव साहेब,माननीय अशोक चव्हाण साहेब,माननीय नंदभाऊ पवारसाहेब,माननीय विकास जाधव अबंवडीकर,माननीय अमोलभाऊ पवार,माननीय नरेंद्र राठोड,माननीय रोहित पवार,माननीय संदीप चव्हाण जिंतूरकर,माननीय प्रकाश राठोड इत्यादि बांधव उपस्थित होते…! या आक्रोश मोर्चाचे आयोजन व नियोजन:-समस्त गोर बंजारा यांनी केले आहे

आपला मित्र बंधू अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

      

Banjara News
www.goarbanjara.com

Gajanan Dhavaji Rathod

Chief Editor – Banjara News

Leave a Reply