*एकाच व्यक्तित अनेक कौशल्य गुण*

*एकाच व्याक्तीत अनेक कौशल्य गुण *

विदर्भ समाज संघ 22 वे वार्षिक स्नेहसंम्मेलन- 2016

विदर्भ उद्योगश्री- 2015″पुरस्काराने सम्मानित”
दिनांक 1 एप्रिल 2016 रोजी  मा.नितीनजी गडकरी, केंद्रिय मंत्री-भारत सरकार यांचे हस्ते मा.मंगलजी चव्हाण यांना सम्मान चिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले व विदर्भ उद्योगश्री या पुरस्कारांने गौरविण्यात आले.                       परिचय: श्री मंगलजी एल.चव्हाण,                         जन्म तारीख 30 मे 1969  जन्म ठिकान: हिवळणी, ता.पुसद जि.यवतमाळ महाराष्ट्र राज्य,                      शिक्षण: शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ, येथून अभियांत्रिकी,                     मा.मंगलजी चव्हाण यांचे पूर्ण शिक्षण झाल्या नंतर त्यांनी मुंबई महापालिकेत अभियांत्रिक पदावर कार्य केले व सुमारे 20 वर्ष या पदावर निस्वार्थी पणाने कार्यरत होते.                     मा.मंगलजी चव्हाण यांचे आदर्श: छत्रपती शिवाजी महाराज व विदर्भ पुत्र संत गाडगे बाबा,यांच्या विचाराने स्वता मधिल बद्दल घडऊन विकासक या कामाला सुरवात व वच्चनपूर्ती अनमोल शब्दाचे विचारवंत बंजारा समाजाचे जगतगुरू संत सेवालाल महाराज यांच्या वचनांना अनुसरून “सेवा ग्रुप” बिल्डींग डेव्हलपमेंट या कंपनीची स्थापना, केली व त्यांनी राष्ट्र निर्मितीला हातभार लावण्यांचा वसा घेतला आहे.
“एकाच व्याक्तीत अनेक कौशल्य गुण असनारा वैदभिर्य गुण” धर्म ठासुन भरलेला आणि अल्पावधितच नावा रूपास आलेल्या या “विदर्भ सुपूत्रास मानाचा मुजरा” मा.मंगलजी चव्हाण हे यणाऱ्या नविन पिढीला खरोखर प्रेरणादायी ठरेल व समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना खरी प्रेरणा मिळेल.                                मा.मंगलजी चव्हाण यांचे सामाजिक कार्य,
1) सेवा ग्रुप आणि लायन्स कल्ब ठाणे (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक घेतलेल्या आदिवासी पाड्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्या करिता पेय जल प्रकल्प कार्यान्वित होत आहे.
2) हिरकंणी संस्थे तर्फे राबविण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिन व इत्तर उपक्रमात सक्रिय सहभाग…                           मा.मंगलजी चव्हाण साहेबांच्या कार्या बद्दल आम्ही गोर बंजारा संघर्ष समिति भारत संल्गन जय सेवालाल बंजारा सेवा संस्था डोंगरीपाडा,पातलीपाडा व ब्रम्हांड विभाग जि.बी.रोड ठाणे व सर्व स्वयंसेवक पदाधिकारी तर्फे मा.साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो व त्याच्या पुढिल कार्यास हार्दिक शुभेच्छा…                  जय सेवालाल….

*सौजन्य*
गोर कैलास डी.राठोड                             स्वयंसेवक/प्रचारक
गोर बंजारा संघर्ष समिति भारत व संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे,
ऐडीटर बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
web: www.goarbanjara.com

image

image

Posted from WordPress for Android