ऋतिक चव्हाणला कॉन्सपद प्रदान

मुंबई (प्रतिनिधी) – हरियाणा येथे घेण्यात आलेल्या पहिले नॅशनल टॉयकॉन्डो राज्यस्तरीय चॅम्पयनशिप 2014 ह्या नॅशनल स्पर्धेत चि.ऋतिक राजुसिंग चव्हाण हा 51-65 वजन गटामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली त्यांच्या ह्या चांगल्या खेळ कौशल्या बद्दल कॉन्सपदक प्राप्त झाले आहे. ऋतिक चव्हाणला टॉयकॉन्डो प्रेसिडेन्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री.रेणु महन्त व सचिव श्री.जस्बीरसिंग गिल
हरियाणा यांच्या हस्ते पुरस्कार व कॉन्सपदक देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. ऋतेक चव्हाण हा नवी मुंबई महानगर
पालिका मुख्यालयाचे स्वच्छता अधिकारी तथा मुन्सीपल मजदुर युनियन नवी मुंबई चे उपाध्यक्ष राजुसिंग भाऊसिंग चव्हाण यांचे चिरंजु आहे. ऋतिकला लहाण पणापासुन टॉयकॉन्डो खेळाची आवड असल्यामुळे ह्नयाने आता पर्यंत अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक स्पर्धेत त्याने अनेक गोल्ड मेडल पदक मिळविले आहे. ऋतिक हा आता इयत्ता 8 वी वर्गात शिकत असुन त्याला शिक्षणाबरोबर समोर टॉयकॉन्डो इंटरनॉशनल स्पर्धा जिंकण्याचा निश्चय केला आहे. त्यांच्या ह्या निश्चयासव पुढील यशासाठी बंजारा पुकार चे संपादक अवी चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
2014-09-23_111009