आम्ही म्हणजे ग्रेट बंजारा,

आम्ही म्हणजे ग्रेट बंजारा,
महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा,
आमचे कर्तृत्व म्हणजे सागरी लाटा ,
आम्ही आहोत गुलाबाचा काटा ,
म्हणुनचं आम्ही म्हणजे ग्रेट बंजारा,
आमच्या काळजात प्रेमाचा साठा ,
संत श्री सेवालाल महाराज
हाच आमचा बायोडाटा ……!
!! जय सेवालाल !!

Leave a Reply