आता तांडे होणार डिजीटल

गोरबंजारा जमातीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यातील निकषपात्र तांडा वस्ती यांना
महसूल दर्जा देणे तथापि महसूल दर्जाप्राप्त तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे अथवा ग्रामपंचायत विभाजन करणे इत्यादीबाबत विभागाला यापुर्वीच निदेशीत केलेले असून अजुनही अनेक निकषपात्र तांडे या योजनेपासून वंचित असल्याचे समजते संबंधितांनी याबाबत आपले प्रस्ताव विभागाकडे पाठवावेत,याबाबतीत सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेणे विचाराधीन असुन आपण आपल्या जिल्ह्यातील तांड्यांची तालुकानिहाय/मतदारसंघनिहाय यादी
अंक्र/तालुका/जिल्हा/तांड्यांची नावे/लोकसंख्या/महसूल दर्जाप्राप्त तांडे/ग्रामपंचायत नसलेले तांडे/
या नमुन्यात खालील पत्यावर पाठवावीत:
मा.राज्यमंत्री,महसूल,महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय,340,तीसरा मजला,मंत्रालय (विस्तार),मुंबई 400032
अथवा मेल करा:[email protected]/[email protected]
संपर्क/व्हाॅटसअॅप:9403315333/9892333233

Sanjay Dulichand Rathod
Minister of State for Revenue
& Guardian Minister of Yavatmal,GOVERNMENT OF MAHARASHTRA,
Mantralay,Mumbai.400032

One Comment
  1. Avatar

Leave a Reply