आज दादर येथिल शिवाजी नाट्य मंदिर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. ऑल इंडिया बंजारा सेवा संघ च्या वतीने पद्मश्री रामसिंग भानावतजी यांची जयंती 15 ऑगस्ट 2017 रोजी ठाणे मुंबई येथे अायोजित करण्यात आली.
|*ऑल इंडिया बंजारा सेवा संघ – AIBSS*
च्या वतीने *पदमश्री. रामशिंगजी भानावत* यांची *जयंती 15 ऑगस्ट 2017 रोजी *ठाणे,मुंबई* येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी
सदरील जयंती च्या *पूर्व नियोजन* करिता आज दिनांक-01/08/2017 रोजी प्रमुख पदाधिकारी च्या उपस्थिती मध्ये
*शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प) मुंबई* येथे आज बैठक घेण्यात आली.
Gajanan D. Rathod
Chief Editor – Banjara News Online Portal.
9619401377