आज “कौन बनेगा करोडपती” या विशेष कार्यक्रमात लातूर येथील जयश्री जाधव सोनी टिव्हीवर 

आवाहन
आज सोनी टीव्हीवर कौन बनेगा करोडपती या विशेष कार्यक्रमात लातूर येथील जयश्री जाधव ह्या बंजारा भगिनीचा सहभाग असणार आहे समाजासाठी अभिमानास्पद अशी ही बाब आहे.तरी आपण सर्वांनी ह्या कार्यक्रम संदर्भात इतरांना सांगुन होणारं टेलिकास्ट आवर्जुन पाहावे.ही विनंती
वेळ . रात्री ९ वाजता.

दिनांक. १४ सप्टेंबर २०१७.

Jayshree Jadhav
प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार

Website = www.GoarBanjara.com

8976305533

One Comment
  1. Avatar

Leave a Reply