अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे फलक अनावरण

पुसद – तालुक्यातील ब्राम्हणगाव (शामपुर) येथे अखिल भारतीय बंजारा युवा सेने च्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले, शाखा फलकाचे अनावरण श्री जिनकर राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा युवा सेना यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय आडे विदर्भ अध्यक्ष बंजारा युवा सेना, श्री संजय राठोड विदर्भ संपर्क बंजारा युवा सेना, श्री संदीप चव्हाण यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष बंजारा युवा सेना,श्री निरंजन राठोड यवतमाळ जिल्हा सचिव बंजारा युवा सेना,श्री अमित राठोड पुसद तालुका उपाध्यक्ष,व ब्राम्हणगाव चे सरपंच श्री मनोहर राठोड,तसेच लक्ष्मण कदम पोलीस पाटील ब्राम्हणगाव,श्री शंकर राठोड कारभारी,श्री जगन पवार,श्री पांडुरंग कडेल, श्री माणिक राठोड,श्री गब्बर जाधव,श्री बाबूसिंग जाधव,श्री वसंता राठोड माजी सरपंच,श्री संजय पवार माजी सरपंच,शाखा उपाध्यक्ष अंकुश राठोड,दिपक राठोड,सतिश राठोड,सुनील पवार,अजय राठोड,चेतन जाधव,विनोद पवार,हिम्मत जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती,तसेच सौ विमलबाई सुदाम राठोड,सौ शोभाबाई जाधव,सौ विमलबाई तुकाराम राठोड,या महिलांची प्रमुख उपस्थिती होती,या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कु.दीपा जाधव हिने परिधान केलेला बंजारा पोशाख, या बंजारा मुलीने आलेल्या पाहुण्यांचे टीका लावून स्वागत केले.