अँड रमेश खेमू राठोड यांना गोर बंजारा युवा पुरस्कार प्रदान

अँड रमेश खेमू राठोड यांना गोर बंजारा युवा पुरस्कार प्रदान…….    

       भारत देशातून बंजारा समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकाना युवा पृरस्काराने सन्मानित करण्यात आले. *बंजारा ची काशी पोहरादेवी येथे भक्तीधाम बंजारा समाजाचा एकमेव व्यसपीठ* ज्या व्यसपीठा वरुन सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक ,कला अशा विविध क्षेत्राला वाव दिला जातो व या व्यसपीठा वरुन सामाजिक मुख्य निर्णय घेतले जातात *बंजारा भूषण मा.किसनभाऊ राठोड* यांच्या  नेतृत्वाने *भक्ति धाम*  एकमेव भारत देशातील बंजारा समाजाला सन्मान देणारे एकमेव व्यसपीठा वरुण  *गोर बंजारा युवा पृरस्कार*बंजारा समाजाचे एकमेव युवा नेतृत्व ज्याने लहान वयातच आपली ओळख भारतदेशातील बंजारा समाजाच्या मुखात आदराने निघतो असे कायद्यतिल कायदे तंज्ञ, कायद्याचे माहा मेहरू, बंजारा युवाचे ताबीज, गोर गरीबांचे केवारी,बंजारा युवा तोफ ,आमचे नेते व मित्र व *विश्व गोर बंजारा सेवा संघ चे कार्यअध्यक्ष*  *अॅड. रमेशजी खेमू राठोड* यांना गोर बंजारा युवा पृरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे..      

Adv. Ramesh Rathod
                               यावेळी आमदार मा. हरिभाऊ राठोड,उद्योगपती मा .किसनभाऊ राठोड,हिरालाल राठोड,मा. युवराजदादा आडे,महंत रमेश महाराज,मा.पंडीतभाऊ राठोड,महंत जितु महाराज,महंत खुशाल महाराज,प्रा पि. टी चव्हाण,प्रा विलास राठोड,प्रा याडिकर चव्हाण,प्रा राजूआड़े,विलास पवार,संतोष राठोड़,सतीश राठोड इत्यादि मान्यवर उपस्थित होते…….!                        देशभरातून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे व कौतुक ही होत आहे.तुमच कार्य असेच वाढत जावो.तुमच्या हातून गोरगरीबांची सेवा होत रहो. तुमच्या पाठीशी पूर्ण बंजारा समाज खंबीर पणे साथीला आहे तुम्ही लढत रहा तुमच्या सर्व स्वप्न पूर्ण होवो व तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

अमोलभाऊ पवार.

रविराज एस. पवार

प्रमुख प्रतिनीधी.

www.GoarBanjara.com

8976305533

Leave a Reply